सरसकट पिकविमा हेक्टरी 20,000 रुपये बँक खात्यावर जमा; तुम्हाला आला का? येथे पहा Crop Insurance List 2025
Crop Insurance List 2025: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे! पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२३ आणि रब्बी २०२३-२४ या हंगामातील प्रलंबित असलेली नुकसान भरपाईची रक्कम अखेर वितरीत होणार आहे. सरकारने एकूण ₹९२१ कोटी इतका मोठा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम … Read more