पेन्शन योजना: दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळत आहे! संपूर्ण माहिती येथे पहा Atal Pension Yojana
Atal Pension Yojana: महागाईच्या काळात आणि उतारवयात कोणावरही अवलंबून राहू लागू नये, यासाठी प्रत्येकाला आर्थिक सुरक्षा आणि निश्चित उत्पन्न असणे महत्त्वाचे आहे. आयुष्यभर कष्ट करणाऱ्या नागरिकांना ६० वर्षांनंतर आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY) सुरू केली आहे. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील नागरिक सहज गुंतवणूक करून ६० … Read more