बापरे!! ऐन दिवाळीत ‘या’ भागात चक्रीवादळाचा इशारा; या भागात अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी! जिल्हे यादी पहा Panjabrao Dakh Hawaman Andaj
Panjabrao Dakh Hawaman Andaj : हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात २२ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होणार आहे. हा पाऊस या वर्षातील शेवटचा असण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात थंडीचा कडाका वाढेल. Panjabrao Dakh Hawaman Andaj १. पावसाचा विभागानुसार आणि स्वरूपानुसार अंदाज (ऑक्टोबर २२ ते २७) पुढील … Read more