धनत्रयोदशीला महायोग! ‘या’ ३ राशींना राजयोगाचा मोठा फायदा; गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार, तिजोरी धनाने भरणार! Gold Price
Gold Price: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा धनत्रयोदशीचा सण १८ ऑक्टोबरला साजरा केला जाईल. हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, परंतु यावर्षी या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. धनत्रयोदशीला ग्रह-नक्षत्रांची एक खास स्थिती तयार होत आहे. या दिवशी बुध आणि सूर्य यांची युती होऊन बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग तूळ राशीत बनेल, ज्यामुळे काही … Read more