पैसे आले!! सप्टेंबर चे 1500 रुपये खात्यावर जमा झाले; तुम्हाला आले का? येथे चेक करा Ladki Bahin Yojana Status Check

Ladki Bahin Yojana Status Check : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस कालपासून (१० ऑक्टोबर २०२५) सुरुवात झाली आहे.

लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात (Aadhaar Linked Bank Accounts) हा मासिक सन्मान निधी जमा होईल.

या ५ राशींचे नशीब उजळणार, अचानक धनलाभ आणि अफाट पैसा येणार! ३ राशी पहा Gold Silver Rate
या ५ राशींचे नशीब उजळणार, अचानक धनलाभ आणि अफाट पैसा येणार! ३ राशी पहा Gold Silver Rate

ई-केवायसी (E-KYC) साठी महत्त्वाची मुदत

पुढील महिन्यांपासून योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे:

  • सप्टेंबरसाठी शिथिलता: सध्या सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होत असताना e-KYC ची अट शिथिल आहे.
  • अंतिम मुदत: सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली आहे. पुढील महिन्यांपासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • E-KYC पोर्टल: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ladakibahin.maharashtra.gov.in येथे ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे.

लाभार्थ्यांनी लवकरत लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

बाबा वेंगा भविष्यवाणी २०२५: पुढील ६ महिन्यांत ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ; करोडपती होण्याची शक्यता Gold Price
बाबा वेंगा भविष्यवाणी २०२५: पुढील ६ महिन्यांत ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ; करोडपती… Crop Insurance List

तुमच्या खात्यात ₹१,५०० जमा झाले असल्यास, कमेंट करून नक्की सांगा.

दिवाळीला ‘डबल गिफ्ट’ मिळाले! महागाई भत्त्यात तब्बल ३ टक्के वाढ; ‘इतका’ पगार वाढणार Dearness Allowance 2025
दिवाळीला ‘डबल गिफ्ट’ मिळाले! महागाई भत्त्यात तब्बल ३ टक्के वाढ; ‘इतका’ पगार वाढणार Dearness Allowance 2025

        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment