लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर चे १५०० रुपये या दिवशी खात्यात जमा; ई-केवायसी अट रद्द! चिंता संपली, नवीन शासन निर्णय पहा Ladki Bahin Yojana September Hapta

Ladki Bahin Yojana September Hapta : दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची (₹१५००) प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी मोठी खूशखबर आहे. महायुती सरकारने यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, तांत्रिक अडचणींमुळे KYC (Know Your Customer) ची अट तुर्तास वगळण्यात आली आहे.

सप्टेंबरचा हफ्ता कधी जमा होणार?

  • हफ्ता जमा होण्याची तारीख: लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता १३ ते १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत थेट खात्यात जमा होणार आहे, असा आदेश महायुती सरकारने काढल्याची माहिती समोर आली आहे.
  • दिवाळीपूर्वी दिलासा: दिवाळी सण दोन आठवड्यांवर आल्याने, हा हफ्ता जमा झाल्यास महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

KYC नियमांमधील महत्त्वाचे बदल

लाखो महिला सध्या KYC प्रक्रियेमुळे त्रस्त आहेत. ई-KYC करताना OTP (वन टाइम पासवर्ड) येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. याची खुद्द महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेतली होती.

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे? पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती पहा Annasaheb Patil Personal Loan Apply
अण्णासाहेब पाटील योजना काय आहे? पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती पहा Annasaheb Patil Personal Loan

सध्याच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने खालील निर्णय घेतले आहेत:

  1. KYC नसेल तरी मिळणार हफ्ता: ज्या महिलांची KYC केली असेल किंवा केली नसेल, तरी सप्टेंबर महिन्याचा हफ्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
  2. अट तुर्तास वगळली: लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे KYC ची अट तुर्तास वगळण्यात आली आहे.
  3. भविष्यात अनिवार्य: वेबसाईट सुरळीत सुरू झाल्यावर सर्व महिलांना KYC करणे अनिवार्य असणार आहे.

सरकारने तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तातडीने दिवाळीपूर्वी हफ्ता जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लक्ष द्या! दिवाळीनंतर सोन्याचा भाव ७७,७०० रूपये होणार? तज्ज्ञांचा नवीन निर्णय पहा Gold-Silver Price Today
लक्ष द्या! दिवाळीनंतर सोन्याचा भाव ७७,७०० रूपये होणार? तज्ज्ञांचा नवीन निर्णय पहा Gold-Silver Price Today

        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment