आजपासून या भागात अति मुसळधार पाऊस; शेवटच्या पावसाचा कोणत्या जिल्ह्यांना किती धोका? पंजाबराव डख Panjab Dakh Havaman Andaj Today
Panjab Dakh Havaman Andaj Today: शेतकरी बांधवांचा विश्वास असलेले हवामान तज्ज्ञ पंजाब डख (Panjab Dakh) यांचा अंदाज नेहमीच महत्त्वाचा असतो. सध्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात असताना, राज्यात पावसाची स्थिती काय असेल याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आज म्हणजेच ४ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील काही दिवसांसाठी पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील पावसाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केला आहे. … Read more