खुशखबर! हेक्टरी 20,000 रूपये धान बोनस अनुदान जमा होण्यास सुरुवात; संपूर्ण यादी चेक करा Crop Insurance List
Crop Insurance List : महाराष्ट्र राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, सरकारने घोषित केलेला प्रति हेक्टर ₹२०,००० बोनस (Farmer Bonus Anudan) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी सरकारने एकूण ₹१८०० कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी … Read more