लाडकी बहीण योजना: सप्टेंबरचा हप्ता १५०० रुपये मिळण्यापूर्वी आणखी १ नवीन नियम लागू! नुसता डोक्याला ताप वाढला Ladki Bahin Yojana E-KYC Setp By Step Process
Ladki Bahin Yojana E-KYC Setp By Step Process: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महायुतीच्या महत्त्वपूर्ण योजनेतील बोगस लाभार्थींना वगळण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन नियम: पती/वडिलांची e-KYC आणि उत्पन्नाची पडताळणी बंधनकारक योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी … Read more