दिवाळीपूर्वी ‘डबल गिफ्ट’ मिळाले! महागाई भत्त्यात तब्बल ३ टक्के वाढ; ‘इतका’ पगार वाढणार DA Hike Latest News
DA Hike Latest News: केंद्रीय सरकारी नोकरदार आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे! दिवाळी आणि दसरा या सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना ‘डबल गिफ्ट’ (Double Gift) देण्याच्या तयारीत आहे. या डबल गिफ्टमध्ये महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) मोठी वाढ आणि आठव्या वेतन आयोगाबद्दल (8th Pay Commission) महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. … Read more