48 तास धोक्याचे: चक्रीवादळामुळे पुन्हा धोका वाढला; या भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज Todkar Hawaman Andaj
Todkar Hawaman Andaj : तोडकर हवामान अंदाजानुसार, १७ ते १९ ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, मात्र २० ऑक्टोबरपासून वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. संभाव्य चक्रीवादळामुळे दिवाळीच्या आसपास मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. १. कोरडे हवामान (१७, १८ आणि १९ ऑक्टोबर) २. पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज (२० ते २२ ऑक्टोबर) … Read more