एसटी महामंडळात तब्बल 17 हजार 450 पदांसाठी मोठी भरती; पगार, पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती पहा MSRTC Recruitment 2025
MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC / एसटी महामंडळ) लवकरच एक मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या या मेगाभरतीची घोषणा केली आहे. एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होणार असल्याने आणि मनुष्यबळ अपुरे पडत … Read more