अतिवृष्टी नुकसान भरपाई: ३१,६२८ कोटींचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर! मोठी घोषणा! संपूर्ण यादी पहा Crop Insurance List 2025
Crop Insurance List 2025: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेती, घरांसह पिकांचं नुकसान आणि जमीन खरडून गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत ही मोठी घोषणा केली. ६८.७९ … Read more