एसटी महामंडळात तब्बल १७,४५० मोठी भरती सुरू; संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा MSRTC Bharti 2025
MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आतापर्यंतची सर्वात मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. प्रवासी बससेवा सुरळीत आणि दर्जेदार ठेवण्यासाठी महामंडळात १७,४५० पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ घेतले जाणार आहे. भरतीचे मुख्य तपशील वेतन आणि पुढील प्रक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एसटीमध्ये चालक-वाहकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, ज्यामुळे कार्यरत … Read more