तुमची गाडी 20 वर्षे जुनी आहे? केंद्र सरकारचा नवीन निर्णय जाहीर; पहा अन्यथा… 20 Year Old Car New Rule
20 Year Old Car New Rule: केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात एक मोठा बदल केला आहे. त्यानुसार आता २० वर्षांपेक्षा जुनी वाहने देखील रस्त्यावर चालवण्याची परवानगी मिळाली आहे. हा निर्णय जुन्या गाड्यांची काळजी घेणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देणारा असला, तरी या नियमामुळे त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, कारण फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी दुप्पट शुल्क … Read more