8th Pay Commission List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता ₹१,५०० त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
8th Pay Commission List
तुमच्या खात्यात ₹१,५०० जमा झाले की नाही, हे तुम्ही खालील सोप्या पद्धतीने चेक करू शकता:
सप्टेंबरचा हप्ता जमा झाला की नाही, ‘असं’ करा चेक
तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हप्त्याची माहिती मिळवू शकता:
१. ऑनलाईन पद्धत
- मेसेज तपासा: तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS (मेसेज) येईल. या मेसेजवरून तुम्हाला खात्यात ₹१,५०० जमा झाले की नाही, हे त्वरित समजेल.
- बँकेचे अधिकृत ॲप: तुम्ही ज्या बँकेत खाते उघडले आहे, त्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲप (Official App) मध्ये लॉग-इन करा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री (Transaction History) किंवा बॅलन्स स्टेटमेंट मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
8th Pay Commission Salary List
२. ऑफलाईन पद्धत
- बँकेत जा: तुमच्या जवळच्या बँक शाखेत जा.
- पासबुक एन्ट्री: बँक कर्मचाऱ्यांकडून तुमच्या पासबुकवर एन्ट्री (Passbook Entry) करून घ्या. यानंतर तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाही, याची अचूक माहिती मिळेल.
हप्त्यासाठी KYC अनिवार्य
- लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी eKYC करणे अनिवार्य आहे.
- लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
- या मुदतीत जर तुम्ही KYC केली नाही, तर तुम्हाला योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही आणि तुमचा हप्ता बंद केला जाईल.
व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा