एसटी महामंडळात तब्बल १७,४५० मोठी भरती सुरू; संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आतापर्यंतची सर्वात मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. प्रवासी बससेवा सुरळीत आणि दर्जेदार ठेवण्यासाठी महामंडळात १७,४५० पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ घेतले जाणार आहे.

कापसाच्या भावात मोठा बदल; कापसाचे आजचे लाईव्ह बाजार भाव पहा Cotton Rate Today
कापसाच्या भावात मोठा बदल; कापसाचे आजचे लाईव्ह बाजार भाव पहा Cotton Rate Today

भरतीचे मुख्य तपशील

  • महामंडळ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
  • एकूण जागा: १७,४५०
  • भरली जाणारी पदे: चालक (Driver) आणि सहाय्यक (Assistant).
  • भरतीचा प्रकार: कंत्राटी पद्धत (Contract Basis)
  • कालावधी: ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. (३ वर्षांनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.)

वेतन आणि पुढील प्रक्रिया

  • किमान वेतन: कंत्राटी भरती झालेल्या चालक व सहाय्यक उमेदवारांना किमान ₹३०,०००/- किंवा त्याहून अधिक वेतन देण्यात येईल.
  • प्रशिक्षण: निवड झालेल्या उमेदवारांना एसटी महामंडळाकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
  • निविदा प्रक्रिया: या भरतीसाठीची ई-निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबर २०२५ रोजी (दिवाळीपूर्वी) सुरू होणार आहे. ही निविदा ६ प्रादेशिक विभागानुसार ऑनलाईन राबविण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एसटीमध्ये चालक-वाहकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, ज्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. नवीन बस आणि इलेक्ट्रॉनिक बसची संख्या वाढत असल्याने पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लाडक्या बहिणींना खुशखबर! E-KYC बाबत मोठा निर्णय, आता केवायसी चिंता संपली Ladki Bahin Yojana E-KYC Date
लाडक्या बहिणींना खुशखबर! E-KYC बाबत मोठा निर्णय, आता केवायसी चिंता संपली Ladki Bahin Yojana E-KYC Date

या कंत्राटी भरतीमुळे राज्यातील हजारो तरुण-तरुणींसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत 1,339 कोटींची मदत बँक खात्यावर जमा! येथे चेक करा Crop Insurance List
महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत 1,339 कोटींची मदत बँक खात्यावर जमा! येथे चेक करा Crop Insurance List

        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment