एमपीएससी मार्फत गट क ९३८ पदांसाठी मोठी भरती सुरू; पात्रता, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा MPSC Group C Bharti 2025

MPSC Group C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ९३८ पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ घेतली जाणार आहे. ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार असून, उमेदवारांना ७ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज भरता येणार आहेत.

भरण्यात येणाऱ्या संवर्गानुसार पदसंख्या

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार खालील संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे:

या ५ राशींचे नशीब उजळणार, अचानक धनलाभ आणि अफाट पैसा येणार! ३ राशी पहा Gold Silver Rate
या ५ राशींचे नशीब उजळणार, अचानक धनलाभ आणि अफाट पैसा येणार! ३ राशी पहा Gold Silver Rate
पद (Post)एकूण जागा (Total Posts)
लिपिक टंकलेखक (Clerk Typist)८५२
कर सहायक (Tax Assistant)७३
उद्योग निरीक्षक (Industry Inspector)
तांत्रिक सहायक (Technical Assistant)
एकूण पदे९३८

महत्त्वाच्या तारखा आणि सूचना

  • अर्ज भरण्याची मुदत: ७ ते २७ ऑक्टोबर २०२५
  • परीक्षा शुल्क (चलान) भरण्याची अंतिम मुदत: बँकेत २९ ऑक्टोबरपर्यंत चलनाची प्रत घेऊन ३० ऑक्टोबरपर्यंत शुल्क भरता येईल.
  • परीक्षा दिनांक: ४ जानेवारी २०२६

उर्वरित पदे नंतरच्या टप्प्यावर समाविष्ट होण्याची शक्यता

एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली पदे ही जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनाकापर्यंत प्राप्त झालेली आहेत. याव्यतिरिक्त परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त मागणीपत्रे प्राप्त झाल्यास, ती पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.

ज्या उमेदवारांनी, जाहिरातीत पद आरक्षित नसल्यामुळे किंवा पदसंख्या कमी असल्यामुळे अर्ज सादर केला नाही, त्यांच्या निवडीची संधी वाया गेल्यास कोणतीही तक्रार नंतरच्या टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे

बाबा वेंगा भविष्यवाणी २०२५: पुढील ६ महिन्यांत ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ; करोडपती होण्याची शक्यता Gold Price
बाबा वेंगा भविष्यवाणी २०२५: पुढील ६ महिन्यांत ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ; करोडपती… Crop Insurance List

        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment