PM Kisan Installment: पीएम किसान योजनेचे बंद पडलेले हप्ते पुन्हा सुरू झाले! फक्त ‘हे’ काम करा; 2000 रुपये सुरू

PM Kisan Installment : पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) च्या अंतर्गत पात्र असूनही, काही कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडले आहेत किंवा नव्याने नोंदणी करूनही अद्याप ज्यांची नोंदणी अप्रूव्ह झालेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे.

पोर्टलवर ‘अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन’चा नवा पर्याय

पीएम किसानच्या पोर्टलवर एक नवीन अपडेट उपलब्ध झाली आहे. या अपडेटमुळे, ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे किंवा काही तांत्रिक त्रुटींमुळे नोंदणी रिजेक्ट झाली होती, ज्यांचे येणारे हप्ते बंद झालेले होते, किंवा ज्यांना कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय बंद झाल्याने अडचण येत होती—अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ‘Update Missing Beneficiary Information’ (अपडेट मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन) नावाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे? पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती पहा Annasaheb Patil Personal Loan Apply
अण्णासाहेब पाटील योजना काय आहे? पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती पहा Annasaheb Patil Personal Loan

या पर्यायाचा फायदा आणि वापर

‘Update Missing Information’ या पर्यायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला चुकीचा असलेला डेटा करेक्ट करता येणार आहे. शिवाय, नवीन कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली असेल, तर ती कागदपत्रे या पर्यायातून अपलोड करता येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते पूर्वी आलेले आहेत, मात्र काही कारणास्तव थांबवण्यात आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी देखील काही त्रुटी असतील, त्या दुरुस्त करण्याची संधी या पर्यायाद्वारे मिळणार आहे. मग आधार कार्ड, जमिनीचा फेरफार असेल किंवा इतर कागदपत्रे असतील, ती देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहेत.

त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना वरील अडचणी येत असतील, त्यांनी तातडीने ‘Update Missing Beneficiary Information’ हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करून आपला पीएम किसानचा हप्ता लवकरात लवकर सुरळीत करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

लक्ष द्या! दिवाळीनंतर सोन्याचा भाव ७७,७०० रूपये होणार? तज्ज्ञांचा नवीन निर्णय पहा Gold-Silver Price Today
लक्ष द्या! दिवाळीनंतर सोन्याचा भाव ७७,७०० रूपये होणार? तज्ज्ञांचा नवीन निर्णय पहा Gold-Silver Price Today

तुमच्या माहितीनुसार, सर्वाधिक शेतकऱ्यांचे हप्ते कोणत्या कारणामुळे बंद पडले आहेत?

लाडक्या बहिणींनो, हे 2 कागदपत्रे असतील तरचं सप्टेंबर चे 1500 रुपये मिळणार Ladki Bahin Yojana Documents
लाडक्या बहिणींनो, हे 2 कागदपत्रे असतील तरचं सप्टेंबर चे 1500 रुपये मिळणार Ladki Bahin Yojana Documents
        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment