लाडक्या बहिणींनो, आता ई-केवायसी (E-KYC) चिंता संपली! सरसकट महिलांना सप्टेंबर चे 1500 रुपये जमा; येथे चेक करा Ladki Bahin Yojana E-KYC List
Ladki Bahin Yojana E-KYC List: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी (₹१,५००) वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून (१० ऑक्टोबर २०२५) सुरुवात झाली आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात (Aadhaar Linked Bank Accounts) हा मासिक सन्मान निधी … Read more